Surprise Me!

गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर | Vikas Dubey Encounter | Kanpur | India News

2021-09-13 201 Dailymotion

कानपूर शूटआऊट हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे हा अखेर पोलीस एन्काऊन्टरमध्ये cठार झालाय. कानपूरच्या लाला लाजपत राय रुग्णालयातील डॉक्टरांनी विकास दुबे याला मृत घोषित केलंय.विकास दुबेला खोट्या चकमकीमध्ये ठार केल जाईल अशी भीती व्यक्त करत एक याचिकाही सर्वोच्चं न्यायालयात दाखल झाली होती. आज तिची सुनावणी होण्याच्या आतच विकास दुबे ठार झाला., पहा हा सविस्तर विडिओ - पण एन्काऊंटर खरे की खोटे? योग्य कि अयोग्य ? यावर आपली मत कंमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा -

#kanpur #VikasDubey #Encounter #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon